ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

प्रशासकीय समिती

ग्रामपंचायतीच्या सर्वसामान्य प्रशासनासाठी कार्यरत असलेली समिती म्हणजे प्रशासकीय समिती होय. ग्रामविकासासाठी धोरण आखणी, अंमलबजावणी व नियोजनाची जबाबदारी ही समिती पार पाडते.

 

ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य गावच्या विकासासाठी निर्णय घेणारे व ग्रामस्थांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत. ते गावातील समस्या सोडवणे, योजना अंमलात आणणे आणि नागरिकांच्या हितासाठी कार्य करतात.

अ.क्र. सदस्य नाव पद मोबाईल नं.
०१
श्री. रमेश भिमराव मदने
सरपंच
९८६०१५५०५५
०२
श्री. दत्तात्रय एकनाथ माने
उपसरपंच
७०२८०९४९७९
०३
श्री. नितीन बळवंत पाटील
सदस्य
८९७५४८९०२६
०४
सौ. प्रमिला तानाजी महाडीक
सदस्या
९९२१९२८९००
०५
सौ. पूजा विक्रम घुतुगडे
सदस्या
८६००७३६७९०
०६
श्री. विक्रम संभाजी महाडीक
सदस्य
९७३०१७५६०४
०७
श्री. रविंद्र विठ्ठल पाटील
सदस्य
९९६०५०४२१०
०८
सौ. सुजाता राजाराम पाटील
सदस्या
९७६६९१७००१
०९
श्रीमती. मिनाक्षी बाळासाहेब देशमुख
सदस्या
८३८००९१६००
१०
श्री.अशोक विलास मदने
सदस्य
९५६१८२७७९६
११
श्री. दिलिप शामराव कदम
सदस्य
८३०८३७०२५४
१२
सौ.कोमल जगन्नाथ सातपुते
सदस्या
८३२९६०९३३५
१३
सौ. रुपाली जयंत थोरात
सदस्या
८६००६८१०७८
१४
सौ. पल्लवी उमेश शिर्के
सदस्या
९०२१२०६०६१

ग्रामपंचायत कर्मचारी

ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रशासन व सेवा व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी कार्य करतात. ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि दैनंदिन कामकाज हाताळणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे.

अ.क्र. कर्मचारी नाव पद
०१
अमित अविनाश दोडके
क्लार्क
०२
संदीप गुलचंद कांबळे
संगणक परिचालक
०३
संभाजी उत्तम पवार
शिपाई
०४
रविंद्र जयसिंग पाटील
पाणी पुरवठा कर्मचारी
०५
संतोष जयसिंग पाटील
पाणी पुरवठा कर्मचारी
०६
विशाल शरद अडसुळे
पाणी पुरवठा कर्मचारी
०७
धनाजी हिंदुराव काळे
सफाई कर्मचारी
Scroll to Top