ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

जल व्यवस्थापन

जल व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे योग्य नियोजन, साठवण आणि वापर सुनिश्चित करण्याची प्रक्रिया आहे. या उपक्रमाचा उद्देश शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण रक्षणासाठी जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करणे आहे.

 
0

पाण्याच्या टाक्या

0

बोअरवेल

0

पाणीपुरवठा विहीर

0 +

एकूण नळ जोडणी

  • जि.प.सांगली आरोग्य विभाग यांचे सार्व. पिण्याचे पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण कमी जोखीम प्रमाणपत्र हिरवे कार्ड प्राप्त आहे.
  • ग्रामपंचायत मार्फत वॉटर ए.टी.एम. सुविधा सुरू केली आहे.

  • प्रत्येक नळ कनेक्शनला पाण्याची तोटी बसविण्यात आले आहे.

  • वनराई बंधारे बांधले आहेत. ओढयांची स्वच्छता केली व ओढयांनवर बंधारे बांधले.

  • पाणी पट्टी वसुली ८०% असून करवसुलीसाठी माहिलांसाठी सुवर्ण बक्षिस योजना सुरू केली आहे.

  • सांडपाणी व्यवस्थापन बंदिस्त गटर बांधकाम ४००० मीटर असून ज्या ठिकाणी गटर व्यवस्था नाही तेथे शोषखड्डयांची व्यवस्था करण्यात आली आहे. गटर स्वच्छता व औषध फवारणी नियमीत केली जाते.

  • सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प ग्रा.पं. मार्फत कार्यन्वीत केला आहे.

चित्रफिती

Scroll to Top