ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

वीज व्यवस्थापन

वीज व्यवस्थापन म्हणजे वीजेचा कार्यक्षम वापर, बचत आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राबवलेली प्रक्रिया आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक घर, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी अखंड वीज उपलब्ध करून देणे व ऊर्जा साक्षरता वाढवणे आहे.

 
0

सोलर पॅनल

0

सौर पथदिवे

0

एल.इ.डी. पथदिवे

0

बायोगॅस सयंत्र

  • संपूर्ण चिंचणी (वांगी) गावात स्ट्रिट लाईट साठी एल.ई.डी. ब्लॅब बसविण्यात आले आहे.

  • ग्रामपंचायतीमार्फत वीज बिल वेळेत भरण्यात येते.

  • वीजबचत सौरपथ दिवे बसविण्यात आले आहे.

  • प्रत्येक कुटूंबाकडे एल.ई.डी बल्ब चा वापर केला जातो.

चित्रफिती

Scroll to Top