शैक्षणिक सुविधा
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या शाळा, ग्रंथालये, ई-लर्निंग व शिक्षण साधनांची व्यवस्था. या सुविधांचा उद्देश गावातील शिक्षण पातळी उंचावणे आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आहे.
0
अंगणवाडी एकूण पट
0
प्राथमिक शाळा एकूण पट
0
वस्ती शाळा एकूण पट
0
हायस्कूल एकूण पट
- प्राथमिक शाळा इमारत मॉडेल स्कूल साठी निवड काम पूर्ण.
- प्राथमिक शाळा वॉल कुपाऊंड बांधले
- मुलांना शाळेत बसण्यासाठी बॅचे देण्यात आले आहे.
- एल.सी.डी प्रोजेक्ट्र दिले
- स्मार्ट टी.व्ही. २ डिजीटल वर्ग खोल्या पूर्ण.
- मुलांच्या गुणवत्तेत वाढ व पट संख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.
- नवीन संगणक कक्ष उभारले
- इ. ५ वी ते १० वी पर्यंत वर्ग खोल्या डिजीटल पूर्ण
- शाळा व अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिलटर बसवले
- स्पर्धा परिक्षासाठी मुलांना पुस्तके उपलब्ध केली
- तालुकास्तरीय खेळाच्या स्पर्धा भरविल्या
- अंगणवाडीला सेवा सुविधा दिल्या





