आरोग्य
आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने निरोगी राहणे, जे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक आहे. गावात नियमित आरोग्य तपासणी, स्वच्छता, पोषण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून आरोग्यदायी समाज निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
- घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप केले.
- पावसाळयात पाण्यातून आजार होवू नये म्हणून उपायोजना केले औषध फवारनी केली.
- डासाच्या निमुर्लनासाठी गावात पथक तयार करून मोहिम राबवली.
- आरोग्य शिबीर आयोजित केली.
- लसीकरण केंद्र उभारून लस घरोघर पोहचवली.
- कुपोषन मुक्त गाव व शाळा केल्या.
- साथीच्या रोग प्रतिबंधक शौचालय पाईप जाळी बसवली
- प्राथमिक आरोग्य केंद्रामधील विविध उपायोजना राबवल्या
- आरोग्य केंद्रात नवीन इमारत उभारली.
- आत्यवाश्यक सेवा साठी १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली.





