ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

पायाभूत सुविधा

पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांची व्यवस्था, जी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. या सुविधांमुळे ग्रामस्थांचे जीवन सुलभ होत असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला गती मिळते.

 

खालील सर्व कामे १५ वा वित्त आयोग व आमदार फंड व दलित वस्ती सुधार योजना मधून आहेत.

  • गावाला जोडणारे रस्ते डाबरीकरण केले.
  • मुलांच्या शाळेसाठी वेळेवर एस.टी. बसची सोय केली
  • गावांतर्गत रस्ते पेव्हिंग बॉस्क व कॉक्रिटीकरण केले
  • पाणंद रस्ते मुरमीकरन केले.
  • गावच्या ओढयावर घाट बांधले.
  • ओढयावर बंधारे बांधले.
  • सार्वजनिक स्मशान भूमी उभारली.
  • गावात स्ट्रीट लाईट वरती एल.ए.डी. लाईट बसवले.
  • ग्रामपंचायत इमारत सुसज्ज उभारली.
  • सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध खते, बियाणे, पिक कर्ज उपलब्ध केली.
  • रोजगार हमीची कामे गावात उपलब्ध
  • मागासवर्गीय समाजाला १००% घरे बांधून दिली.
  • ग्रामपंचायत मार्फत व्हॉटसप, एस.एम.एस प्रणालीव्दारे ग्रामस्थांशी संवाद साधला जातो.
  • वीज बिल भरण्याची सोय जिल्हा बँक मध्ये उपलब्ध आहे.

चित्रफिती

Scroll to Top